Sunday
2025-02-02
6:39 AM
Block title
शोधा
खात्यात प्रवेश
LIKE
माझा कौल
Total of answers: 160
दिनदर्शिका
«  February 2025  »
SuMoTuWeThFrSa
      1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728
जाहिरातिंसाठि संपर्क

जाहिरातिंसाठि संपर्क करावयास इथे contact us वर क्लिक करा.

¤विश्वकोष ¤

उंदीर आणि चिचुंद्री

                                    उंदीर आणि चिचुंद्री

एक अशक्त व भुकेलेला उंदीर एका धान्याच्या कणगीस एक लहानसे भोक होते त्यातून आंत शिरला आणि तेथे बरेच दिवस राहून व यथेच्छ धान्य खाऊन इतका धष्टपुष्ट झाला की, त्यास त्या भोकातून बाहेर पडता येईना, एक चिचुंद्री त्याची ती धडपड पाहात बसली होती, ती त्यास म्हणाली, ‘गडया, ह्या भोकातून बाहेर पडण्यास एकच युक्ति आहे. तू पहिल्याने आत शिरलास त्यावेळी जितका बारीक होतास, तितकाच बारीक तू पुनः होशील तेव्हाच तुला या भोकातून बाहेर पडता येईल.


तात्पर्य:- अविचाराने किंवा अधाशीपणाने मनुष्य संकटांत पडतो.